महासराव
महासराव

चिपी विमानतळ कोणत्या जिल्हयात आहे ?

पर्याय (Options):
a
रत्नागिरी
b
सिंधुदुर्ग
✓ योग्य उत्तर
c
रायगड
d
पालघर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा