महासराव
महासराव

देव' या शब्दाचे अनेकवचन पुढीलपैकी कोणते ?

पर्याय (Options):
a
देवा
b
देव्या
c
देवे
d
देव
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आकारांताशिवाय इतर पुल्लिलंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. उदा. ![](https://appxcontent.kaxa.in/website/buश्रk_upश्रoader_images/1733932054554_image002.png)

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा