महासराव
महासराव

एका पेटीत दोन डझन आंबे आहेत, अशा 24 पेटयांतील एकूण आंबे किती होतील ?

पर्याय (Options):
a
288
b
600
c
329
d
576
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एक पेटीत 2 डझन=24 आंबे; 24 पेट्यांमध्ये 24×24=576 आंबे होतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔