महासराव
महासराव

1.5 कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 5 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे वृक्षारोपण करण्यास किती झाडे लागतील ?

पर्याय (Options):
a
600
b
301
c
300
d
602
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१.५ किमी = १५०० मीटर, एका बाजूला झाडे = (१५००/५) + १ = ३०१, दुतर्फा म्हणून ३०१ × २ = ६०२ झाडे लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔