📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Aurangabad Police Bharati 2017
पोलीस भरती 2017 - Aurangabad Police Bharati 2017 | 98 प्रश्न, 98 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓98 प्रश्न•🏆98 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
98 प्रश्न समाविष्ट Q1
खालीलपैकी वाक्याचा क्रियापद ओळखा – मुले मैदानावर पळत गेली.
a
शक्य क्रियापद
b
उभयविध क्रियापद
c
प्रयोजक क्रियापद
d
संयुक्त व सहायक क्रियापद
Q2
१२ मजूर एक काम २० दिवसात पुर्ण करतात, तेच काम १५ मजूर किती दिवसात पुर्ण करतील?
a
१२ दिवस
b
२० दिवस
c
१० दिवस
d
१६ दिवस
Q4
A, B, C, D, E, F हे एका कुटुंबातील सदस्य आहे. त्यात इंजिनियर, स्टेनोग्राफर, डॉक्टर, नकाशेदार, वकील आणि न्यायधीश आहे. (क्रमागत नाही) A इंजिनियर आहे ज्याचे लग्न स्टेनोग्राफरशी झालेले आहे. न्यायधीशाचे वकिलाशी लग्न झालेले आहे. F जो नकाशेदार आहे तो B चा मुलगा आहे. आणि E चा भाऊ आहे. C वकील आहे जी D ची सून आहे. E लग्न न झालेली आहे. D, F ची आजी आहे. अन कुटुंबात २ विवाहित दांम्पत्य आहे. तर विवाहीत दाम्पत्य कोणते?
a
फक्त BC
b
AD व BC
c
फक्त AD
d
AC व DB
Q6
दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
a
साहित्य
b
चित्रपट
c
शेती
d
क्रिकेट
Q7
कोल्हापूरच्या शिलाहारावर _______ या यादव राजाने विजय मिळवला?
a
कृष्णदेव
b
महादेव
c
जैतुगी
d
सिंघन व्दितीय
Q8
नागरिकांना मुलभूत हक्क व स्वातंत्र _______ शासनपद्धतीने मिळतात.
a
सरंजामशाही
b
हुकुमशाही
c
लोकशाही
d
राजेशाही
Q9
A हा B पेक्षा उंच, M हा A पेक्षा उंच, G हा M पेक्षा उंच, Y हा सर्वात उंच आहे, तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?
a
M
b
G
c
A
d
B
Q11
जर १६ कामगारांना १०० साड्या विणायला २१ दिवस लागतात तर २०० साड्या १२ दिवसात विणायला किती कामगार लागतील?
a
२८
b
५६
c
४२
d
६०
Q12
मित्राच्या उदयाने कोणता आनंद येत नाही?
a
उत्प्रेक्षा अलंकार
b
अनुप्रास अलंकार
c
यमक अलंकार
d
श्लेष अलंकार
Q13
२०१५ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?
a
शरद पवार
b
शशांक शेंडे
c
विजय तेंदुलकर
d
बाबासाहेब पुरंदरे
Q16
रांगेत रमेश मध्यभागी उभा असून, त्याच्या उजव्या बाजूला १५ मुले आहेत. तर रांगेत मुले किती आहेत.
a
३१
b
३२
c
३०
d
२९
Q21
२०१६ रियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू हिने कोणते पदक प्राप्त केले?
a
ब्राॅझ
b
गोल्ड
c
सिल्व्हर
d
सहभाग घेतला नाही
Q22
खालील समानार्थी शब्दांच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा. अ) अमृत-सुधा ब) कृपण-विद्रुप क) गर्व-दर्प ड) अभ्यास-व्यासंग
a
अ
b
ब
c
ड
d
क
Q23
भारताचा सर्वाधिक भूभाग _______ ने व्यापला आहे.
a
प्राचीन पठाराने
b
पर्वताने
c
मैदान प्रदेशाने
d
वाळवंटे
Q24
राज्यपाल व मंत्रीमंडळ हे ______ ह्या दुव्यामुळे साधले जाते?
a
गृहमंत्री
b
महापौर
c
विधानसभा अध्यक्ष
d
मुख्यमंत्री
Q27
८८ किमी जाण्यासाठी १२ चाकाचे १००० फेरे पुर्ण होतात तर त्या चाकाची त्रिज्या किती?
a
१४ मीटर
b
१३ मीटर
c
१६ मीटर
d
३० मीटर
Q28
महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक _______ होते.
a
विष्णुबुआ ब्रम्हचारी
b
अनंत कान्हेर
c
वासुदेव बळवंत फडके
d
चाफेकर बंधु
Q31
खालील वाक्यातील उपमेय ओळखा – भीमाचे बाहु लोखंडासारखे बलदंड होत.
a
बलदंड
b
भीम
c
बाहु
d
भीमाचे बाहु
Q32
१९३७ मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना ________ यांनी केली.
a
ग. त्र्य. माडखोलकर
b
वामनराव नाईक
c
आ. कृ. वाघमारे
d
केशवराव कोरटकर
Q35
वाक्य प्रकार ओळखा – मोठ्यांचा आदर राखावा.
a
अकरणरुपी वाक्य
b
विध्यर्थी वाक्य
c
स्वार्थी वाक्य
d
मिश्र वाक्य
Q36
सुमित व सुनिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर ६ : ५ आहे. २ वर्षापुर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर ५ : ४ होते. तर सुमीचे आजचे वय किती?
a
१२ वर्ष
b
८ वर्ष
c
१४ वर्ष
d
१० वर्ष
Q37
कविता राऊत या कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत?
a
धनुर्विद्या
b
कुस्ती
c
बुद्धिबळ
d
धावपटू
Q39
खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता? चोर पोलीसांकडून पकडला जातो.
a
कर्म कर्तरी
b
समापन कर्मणी
c
शब्द कर्मणी
d
भावे प्रयोग
Q41
CCTNS चा अर्थ काय होतो?
a
Crime of Tracking Networking System
b
Criminal Crime Tracking Networking System
c
Crime and Criminal Tracking Networking System
d
See Crime Tracking Networking System
Q42
दिलेल्या संख्या मालिकेत 8 नंतर 18 किती वेळा येतात? 818881881811818181881888111818181181881
a
9
b
यापैकी नाही
c
10
d
11
Q43
एका वर्गातील विद्यार्थी मराठीत २० टक्के नापास झाले इंग्रजीत ३५ टक्के नापास झाले, दोन्ही विषयात १५ टक्के नापास झाले तर पास होणाऱ्यांची संख्या किती?
a
३० टक्के
b
७० टक्के
c
६५ टक्के
d
६० टक्के
Q44
सुरेखाने आपल्या पगाराच्या ३/५ रक्कम घर खर्चासाठी, २/८ रक्कम वैद्यकीय कारणास्तव खर्च केली तेव्हा तिच्या जवळ २२५० रुपये शिल्लक राहिली तर तिचा पगार किती?
a
रु १५५००
b
रु १७५००
c
रु १६५००
d
रु १५०००
Q45
आॅगस्ट २०१६ मध्ये भारताने कोणती पाणबुडी नौदलात दाखल केली?
a
चक्रा
b
विक्रांत
c
अरिहंत
d
स्काॅर्पियन
Q47
एका आयताकृती तलावाची लांबी ३० मीटर असुन परिमिती १०० मीटर आहे तर त्याची रुंदी काढा?
a
५० मीटर
b
४० मीटर
c
२० मीटर
d
१० मीटर
Q50
खालीलपैकी कोणत्या संख्येत ४ या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे?
a
३४०१
b
३२४१
c
४०१२३
d
२१४१५
Q51
ओठ कशाचे, देठचि फुललेल्या पारिजातकाचे :- या वाक्यातील अलंकार ओळखा.
a
चेतनगुणोक्ती
b
व्यतिरेक अलंकार
c
अपन्हुती अलंकार
d
यापैकी नाही
Q52
ताराबाई मोडक यांनी आदीवासीसाठी ______ जिल्ह्यात कार्य सुरु केले.
a
अमरावती
b
ठाणे
c
रायगड
d
नाशिक
Q53
खरेदी किंमत २००० विक्री किमत २४०० तर शेकडा नफा किती?
a
२२ टक्के
b
२४ टक्के
c
२० टक्के
d
४० टक्के
Q54
पठाणकोट दहशतवादी हल्ला परतावून लावण्यासाठी पठाणकोट मध्ये कोणते आॅपरेशन राबवण्यात आले?
a
आॅपरेशन ढांगू
b
आॅपरेशन व्हिक्ट्री
c
आॅपरेशन पठाणकोट
d
यापैकी नाही
Q57
आईने मुलाला चालवले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
a
कर्म-कर्तरी प्रयोग
b
कर्तरीप्रयोग
c
कर्मणीप्रयोग
d
भावे प्रयोग
Q58
एका सांकेतिक लिपीत CITY हा शब्द GMXC असा लिहला जात असेल, तर DUTY हा शब्द असा लिहावा?
a
HYXD
b
HYDW
c
HYWC
d
HYXC
Q61
MCOCA हा क्षा संबंधीचा कायदा आहे?
a
धान्य पुरवठा
b
स्मगलिंग
c
संघटीत गुन्हेगारी
d
पाणी क्रूरता
Q63
वाक्यप्रकार ओळखा. सुर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.
a
केवलवाक्य
b
मिश्र वाक्य
c
संयुक्त वाक्य
d
आज्ञार्थी वाक्य
Q65
रवी त्याच्या बहिणीपेक्षा ७३२ दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला, तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता?
a
सोमवार
b
शुक्रवार
c
शनिवार
d
रविवार
Q66
अयोग्य जोडी ओळखा. अ) विष्णु वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज ब) राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज क) प्रल्हाद केशव अत्रे – केशवसुत ड) काशिनाथ हरी मोडक – माधवानुज
a
ब
b
अ
c
ड
d
क
Q67
‘रिडल्स इन हिंदूइझमचे’ लेखक कोण आहेत?
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
हमीद दलवाई
c
भालचंद्र नेमाडे
d
पंडित नेहरू
Q69
२०१६ चा टाईम्स पर्सन्स ऑफ इयर कोण आहेत?
a
डोनाल्ड ट्रम्प
b
हिलरी क्विंटन
c
ब्लादिमीर पुतीन
d
मार्क झुकरबर्ग
Q70
Ace Against Odds कोणाचे आत्मचरित्र आहे?
a
लियांडर पेस
b
महेश गुप्ता
c
सानिया मिर्झा
d
सायना नेहवाल
Q71
एका वस्तूच्या किंमती २५ टक्के वाढविल्या त्यामुळे खप २० टक्के कमी झाला तर उत्पन्नावर काय परिणाम होईल?
a
५ टक्के वाढ
b
५ टक्के घट
c
२.५ टक्के वाढ
d
फरक नाही
Q72
क्वाशियोर्कर हा रोग लहानमुलांना कशाच्या कमीमुळे होतो?
a
आयोडीन
b
प्रोटीन
c
व्हिटाॅमिन
d
आयर्न
Q73
आर्य समाजाची स्थापना _______ यांनी केली?
a
स्वामी दयानंद
b
स्वामी श्रद्धानंद
c
स्वामी स्वरूपानंद
d
स्वामी विवेकानंद
Q74
एक २०० मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म ३६ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?
a
४८ किमी
b
६० किमी
c
६६ किमी
d
६४ किमी
Q75
५००० रुपयावर २ वर्षासाठी ८ टक्के प्रतिवर्ग व्याज दराने चक्रवाढ किती?
a
रु ५८४२
b
रु ८३२
c
रु १८३२
d
रु १९३२
Q76
अठराव्या शतकापर्यंत _______ हा खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता?
a
आशिया
b
आफ्रिका
c
अमेरिका
d
आॅस्ट्रेलिया
Q77
मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटीत शब्द ओळखा. विपत्ती, अदमास, बदफैल, सरचिटणीस
a
अदमास
b
विपत्ती
c
बदफैल
d
सरचिटणीस
Q78
A, B, C, D, E, F हे एका कुटुंबातील सदस्य आहे. त्यात इंजिनियर, स्टेनोग्राफर, डॉक्टर, नकाशेदार, वकील आणि न्यायधीश आहे. (क्रमागत नाही) A इंजिनियर आहे ज्याचे लग्न स्टेनोग्राफरशी झालेले आहे. न्यायधीशाचे वकिलाशी लग्न झालेले आहे. F जो नकाशेदार आहे तो B चा मुलगा आहे. आणि E चा भाऊ आहे. C वकील आहे जी D ची सून आहे. E लग्न न झालेली आहे. D, F ची आजी आहे. अन कुटुंबात २ विवाहित दांम्पत्य आहे. तर D चा व्यवसाय कोणता?
a
न्यायधीश
b
स्टेनोग्राफर
c
डॉक्टर
d
स्पष्ट होत नाही
Q79
खालील पैकी अचुक पर्याय निवडा. A. ताडोबा-गडचिरोली B. राधानगरी-सातारा C. मेळघाट-अमरावती D. पेंच-नागपूर
a
1 व 3
b
2 व 4
c
3 व 4
d
2 व 3
Q80
खूप धाव घ्यायचीय, पण शरीर बेटंं साथ देत नाही. या वाक्यातील अव्यय ओळखा.
a
पादपुरणार्थक केवलप्रयोगी
b
व्यर्थ उद्गारवाची अव्यय
c
केवलप्रयोगी
d
वरीलपैकी नाही
Q81
खालील वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा. या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान.
a
दृष्टांत अलंकार
b
अर्थश्लेष अलंकार
c
अनन्वय
d
स्वभावोक्ती अलंकार
Q82
१२०००० अ, ब, क, ड या ४ मित्रांमध्ये १:३:७:५ या प्रमाणत वाटायचे असल्यास “ब” च्या वाट्याला किती रुपये येतील?
a
रु १७५००
b
रु २२५००
c
रु २७५००
d
रु २९५००
Q83
A, B, C, D, E, F हे एका कुटुंबातील सदस्य आहे. त्यात इंजिनियर, स्टेनोग्राफर, डॉक्टर, नकाशेदार, वकील आणि न्यायधीश आहे. (क्रमागत नाही) A इंजिनियर आहे ज्याचे लग्न स्टेनोग्राफरशी झालेले आहे. न्यायधीशाचे वकिलाशी लग्न झालेले आहे. F जो नकाशेदार आहे तो B चा मुलगा आहे. आणि E चा भाऊ आहे. C वकील आहे जी D ची सून आहे. E लग्न न झालेली आहे. D, F ची आजी आहे. अन कुटुंबात २ विवाहित दांम्पत्य आहे. तर B चा व्यवसाय कोणता?
a
न्यायधीश
b
वकील
c
नकाशेदार
d
स्पष्ट होत नाही
Q85
खाली दिलेल्या म्हणीचा समर्पक अर्थ शोधा – इंगळास ओळंबे लागणे
a
शिस्तभंग होणे
b
कर्तुत्वाला डाग लागणे
c
यशस्वी होणे
d
आतुरता वाढणे
Q86
राजा हर्षवर्धनचा पराभव _______ या चालुक्य राजाने केला.
a
दुसरा पुलकेशी
b
किर्ती वर्मन
c
जयसिंह
d
विनय आदित्य
Q90
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोग समोर केली?
a
नेहरू आयोग
b
सायमन आयोग
c
हंटर आयोग
d
रॅडक्लीफ आयोग
Q92
मिसाईल मॅन असा _______चा उल्लेख केला जातो?
a
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
b
सतीश धवन
c
माधवन नायर
d
प्रणव मुखर्जी
Q93
मरावे परी किर्तीरूपी उरावे. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
a
विकल्प बोधक
b
न्युनत्वबोधक
c
समुच्चयबोधक
d
परिणाम बोधक
Q96
वाक्यप्रकार ओळखा – जेव्हा आण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दुचा अभ्यास पूर्ण केला.
a
मिश्र वाक्य
b
केवलवाक्य
c
केवल-मिश्र वाक्य
d
संयुक्त वाक्य
Q98
समोरच्या व्यक्तीकडे बघत वासुदेव म्हटला की, तुझा मुलगा हा माझ्या मुलाचा काका आहे, तर त्या व्यक्तीचे अन वासुदेवचे नाते काय?
a
भाऊ
b
वडील
c
आजोबा
d
काका
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.