महासराव
महासराव

सुरेखाने आपल्या पगाराच्या ३/५ रक्कम घर खर्चासाठी, २/८ रक्कम वैद्यकीय कारणास्तव खर्च केली तेव्हा तिच्या जवळ २२५० रुपये शिल्लक राहिली तर तिचा पगार किती?

पर्याय (Options):
a
रु १५५००
b
रु १७५००
c
रु १६५००
d
रु १५०००
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पगाराचा 3/5 (60 %) आणि 2/8 (25 %) खर्च केल्यावर 85 % खर्च होते, उरलेले 15 % = ₹2,250, त्यामुळे एकूण पगार = ₹2,250 ÷ 0.15 = ₹15,000.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔