महासराव
महासराव

A, B, C, D, E, F हे एका कुटुंबातील सदस्य आहे. त्यात इंजिनियर, स्टेनोग्राफर, डॉक्टर, नकाशेदार, वकील आणि न्यायधीश आहे. (क्रमागत नाही) A इंजिनियर आहे ज्याचे लग्न स्टेनोग्राफरशी झालेले आहे. न्यायधीशाचे वकिलाशी लग्न झालेले आहे. F जो नकाशेदार आहे तो B चा मुलगा आहे. आणि E चा भाऊ आहे. C वकील आहे जी D ची सून आहे. E लग्न न झालेली आहे. D, F ची आजी आहे. अन कुटुंबात २ विवाहित दांम्पत्य आहे. तर B चा व्यवसाय कोणता?

पर्याय (Options):
a
न्यायधीश
✓ योग्य उत्तर
b
वकील
c
नकाशेदार
d
स्पष्ट होत नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
B न्यायाधीश आहे कारण न्यायाधीश वकील (C) यांच्याशी लग्नलेला आहे, आणि इतर सर्व पदे आधीच निश्चित आहेत, त्यामुळे B चे व्यावसायिक न्यायाधीश ठरते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔