महासराव
महासराव

ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

पर्याय (Options):
a
चित्रपट
✓ योग्य उत्तर
b
खेळ
c
विज्ञान
d
समाजसेवा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चित्रपट - 26 मार्च 2022 रोजी लॉस एंजेलिस येथे डॉल्बी थिएटरमध्ये 1 मार्च ते 31 मार्च 2021 दरम्यान प्रदर्शित झालेल्या सर्वोकृष्ट चित्रपटाचा सम्मान करण्यासाठी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो . या वर्षांचा हा 94 वा पुरस्कार आहे . पहिला ऑस्कर पुरस्कार 16 मे 1929 रोजी हॉलीवूड रुझवेल्ट हॉलमध्ये सादर करण्यात आला . 2022 चा सर्वात सर्वात्कृष्ट चित्रपर ' कोडा '.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔