महासराव
महासराव

खाली दिलेल्या म्हणीचा समर्पक अर्थ शोधा – इंगळास ओळंबे लागणे

पर्याय (Options):
a
शिस्तभंग होणे
b
कर्तुत्वाला डाग लागणे
✓ योग्य उत्तर
c
यशस्वी होणे
d
आतुरता वाढणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इंगळास ओळंबे लागणे म्हणजे एखाद्याच्या कर्तुत्वाला किंवा प्रतिष्ठेला डाग लागणे किंवा अपमान होणे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा