महासराव
महासराव

राजा हर्षवर्धनचा पराभव _______ या चालुक्य राजाने केला.

पर्याय (Options):
a
दुसरा पुलकेशी
✓ योग्य उत्तर
b
किर्ती वर्मन
c
जयसिंह
d
विनय आदित्य
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राजा हर्षवर्धनचा पराभव दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाने केला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा