महासराव
महासराव

१२०००० अ, ब, क, ड या ४ मित्रांमध्ये १:३:७:५ या प्रमाणत वाटायचे असल्यास “ब” च्या वाट्याला किती रुपये येतील?

पर्याय (Options):
a
रु १७५००
b
रु २२५००
✓ योग्य उत्तर
c
रु २७५००
d
रु २९५००
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण भाग 1+3+7+5=16; प्रत्येक भाग 120000/16=7500 रुपये; बाचा भाग 3×7500=22500 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔