महासराव
महासराव

भारताचा सर्वाधिक भूभाग _______ ने व्यापला आहे.

पर्याय (Options):
a
प्राचीन पठाराने
✓ योग्य उत्तर
b
पर्वताने
c
मैदान प्रदेशाने
d
वाळवंटे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठाराने (विशेषतः दक्षिण भारत) व्यापलेला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा