महासराव
महासराव

राज्यपाल व मंत्रीमंडळ हे ______ ह्या दुव्यामुळे साधले जाते?

पर्याय (Options):
a
गृहमंत्री
b
महापौर
c
विधानसभा अध्यक्ष
d
मुख्यमंत्री
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राज्यपाल व मंत्रीमंडळ यांच्यातील संबंध मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून साधले जातात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा