महासराव
महासराव

अस्पृश्यता निवारणासाठी संबंधित भारतीय राज्य घटनेतील कोणते कलम आहे?

पर्याय (Options):
a
१७
✓ योग्य उत्तर
b
१६
c
१८
d
२१
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय राज्यघटनेच्या कलम १७ नुसार अस्पृश्यता रद्द करण्यात आली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा