महासराव
महासराव

खालील समानार्थी शब्दांच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा. अ) अमृत-सुधा ब) कृपण-विद्रुप क) गर्व-दर्प ड) अभ्यास-व्यासंग

पर्याय (Options):
a
b
✓ योग्य उत्तर
c
d
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अमृत-सुधा', 'गर्व-दर्प' व 'अभ्यास-व्यासंग' या समानार्थी जोड्या आहेत; 'कृपण' म्हणजे कंजूष आणि 'विद्रुप' म्हणजे कुरूप, त्यामुळे (ब) ही अयोग्य जोडी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा