महासराव
महासराव

पठाणकोट दहशतवादी हल्ला परतावून लावण्यासाठी पठाणकोट मध्ये कोणते आॅपरेशन राबवण्यात आले?

पर्याय (Options):
a
आॅपरेशन ढांगू
✓ योग्य उत्तर
b
आॅपरेशन व्हिक्ट्री
c
आॅपरेशन पठाणकोट
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर शत्रूला परतावून लावण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन ढांगू’ राबवले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔