महासराव
महासराव

खरेदी किंमत २००० विक्री किमत २४०० तर शेकडा नफा किती?

पर्याय (Options):
a
२२ टक्के
b
२४ टक्के
c
२० टक्के
✓ योग्य उत्तर
d
४० टक्के
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नफा % = (विक्री‑किंमत − खरेदी‑किंमत) ÷ खरेदी‑किंमत × 100 = (2400‑2000)/2000 × 100 = 20 %.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔