महासराव
महासराव

नागरिकांना मुलभूत हक्क व स्वातंत्र _______ शासनपद्धतीने मिळतात.

पर्याय (Options):
a
सरंजामशाही
b
हुकुमशाही
c
लोकशाही
✓ योग्य उत्तर
d
राजेशाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मूलभूत हक्क व स्वातंत्र्य नागरिकांना लोकशाही शासनपद्धतीने मिळतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा