महासराव
महासराव

वाक्य प्रकार ओळखा – मोठ्यांचा आदर राखावा.

पर्याय (Options):
a
अकरणरुपी वाक्य
b
विध्यर्थी वाक्य
✓ योग्य उत्तर
c
स्वार्थी वाक्य
d
मिश्र वाक्य
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मोठ्यांचा आदर राखावा' हे आदेश स्वरूपाचे वाक्य आहे, म्हणून ते विध्यर्थी वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा