महासराव
महासराव

सुमित व सुनिती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर ६ : ५ आहे. २ वर्षापुर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर ५ : ४ होते. तर सुमीचे आजचे वय किती?

पर्याय (Options):
a
१२ वर्ष
✓ योग्य उत्तर
b
८ वर्ष
c
१४ वर्ष
d
१० वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समजा सुमित व सुनितीचे वय अनुक्रमे 6x आणि 5x आहेत; दोन वर्षापूर्वी (6x‑2)/(5x‑2)=5/4 सोडविल्यावर x=2 मिळते, त्यामुळे सुमितचे वय 6×2=12 वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔