महासराव
महासराव

एक २०० मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म ३६ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?

पर्याय (Options):
a
४८ किमी
b
६० किमी
✓ योग्य उत्तर
c
६६ किमी
d
६४ किमी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण अंतर २०० + ४०० = ६०० मी, वेग = ६००/३६ मी/सेक = ५०/३ मी/सेक, ताशी वेग = (५०/३) × (१८/५) = ६० किमी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔