महासराव
महासराव

रांगेत रमेश मध्यभागी उभा असून, त्याच्या उजव्या बाजूला १५ मुले आहेत. तर रांगेत मुले किती आहेत.

पर्याय (Options):
a
३१
✓ योग्य उत्तर
b
३२
c
३०
d
२९
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रमेश मध्यभागी असल्याने डावीकडे आणि उजवीकडे 15 मुले आहेत, एकूण 15+15+1=31 मुले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔