महासराव
महासराव

महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक _______ होते.

पर्याय (Options):
a
विष्णुबुआ ब्रम्हचारी
b
अनंत कान्हेर
c
वासुदेव बळवंत फडके
✓ योग्य उत्तर
d
चाफेकर बंधु
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक मानले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा