महासराव
महासराव

८८ किमी जाण्यासाठी १२ चाकाचे १००० फेरे पुर्ण होतात तर त्या चाकाची त्रिज्या किती?

पर्याय (Options):
a
१४ मीटर
✓ योग्य उत्तर
b
१३ मीटर
c
१६ मीटर
d
३० मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एक फेरा = ८८०००/१००० = ८८ मी; २πr = ८८ म्हणून r = १४ मीटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔