महासराव
महासराव

खालीलपैकी वाक्याचा क्रियापद ओळखा – मुले मैदानावर पळत गेली.

पर्याय (Options):
a
शक्य क्रियापद
b
उभयविध क्रियापद
c
प्रयोजक क्रियापद
d
संयुक्त व सहायक क्रियापद
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यातील 'पळत गेली' ही संयुक्त व सहायक क्रियापद आहे, जिथे 'गेली' हे सहाय्यक क्रियापद आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा