महासराव
महासराव

समासाचा प्रकार ओळखा – यथाशक्ती

पर्याय (Options):
a
कृर्दत समास
b
अव्ययीभाव समास
✓ योग्य उत्तर
c
तत्पुरुष समास
d
विभक्ती समास
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
यथाशक्ती हा अव्ययीभाव समास आहे, ज्यात अव्यय व नाम एकत्र येऊन एक शब्द तयार होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा