महासराव
महासराव

एका आयताकृती तलावाची लांबी ३० मीटर असुन परिमिती १०० मीटर आहे तर त्याची रुंदी काढा?

पर्याय (Options):
a
५० मीटर
b
४० मीटर
c
२० मीटर
✓ योग्य उत्तर
d
१० मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आयताची परिमिती 2(l + w) = 100, लांबी l = 30 m असल्याने 2(30 + w) = 100 → w = 20 m.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔