महासराव
महासराव

भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?

पर्याय (Options):
a
जस्त
b
चांदी
c
कथील
✓ योग्य उत्तर
d
मॅगनिज
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भांड्यांच्या कलईसाठी सामान्यतः ‘कथील’ (टिन) धातूचा वापर होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा