महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Bhandara District Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Bhandara District Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे.

a
मोहाडी
b
तुमसर
c
साकोली
d
लाखनी
🔗 प्रश्न पेज
Q2

भंडारा जिल्ह्यातील प्रसिध्द गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती?

a
ऑक्टोबर 1984
b
डिसेंबर 1984
c
ऑक्टोबर 1983
d
डिसेंबर 1983
🔗 प्रश्न पेज
Q3

दूरसंचार क्षेत्रातील 5-जी तंत्रज्ञानाबाबत गैरलागू विधान कोणते?

a
4-जी च्या तुलनेत 1 लक्ष पटीने नेटवर्कची गती वाढेल.
b
स्वयंचलित वाहनात वापर करून वाहनचालकांच्या व वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे.
c
आरोग्य क्षेत्रात वापर केला जाऊन आजारांवर उपचार करण्यात मदत होणार आहे.
d
या तंत्रज्ञान उभारणीला मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची गरजआहे.
🔗 प्रश्न पेज
Q4

कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टीट्युशन म्हणून ओळखले जाते?

a
44 वी
b
42 वी
c
43 वी
d
41 वी
🔗 प्रश्न पेज
Q5

भारत-चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे?

a
उत्तराखंड
b
अरुणाचल प्रदेश
c
सिक्कीम
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q6

PTZकॅमेरे आजकाल मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. पी टी झेड याचा फुलफॉर्म काय आहे?

a
Pan-Tilt- Zoom
b
Pro-Tilt-Zoom
c
Photo-Telecom-Zoom
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q7

शहर व विमानतळ याबाबतची चूक जोडी ओळखा.

a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ- नागपूर
b
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ -मुंबई
c
अर्जुन मुंडा विमानतळ -गोंदिया
d
स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ – रायपूर
🔗 प्रश्न पेज
Q8

महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे?

a
एस.सी. जमीर - के शंकरनाराण - सी. विद्यासागरराव - भगतसिंग कोश्यारी
b
एस. सी. जमीर - महम्मद फजल - सी. विद्यासागरराव - भगतसिंग कोश्यारी
c
एस. एम. कृष्णा - महम्मद फजल - एस.सी. जमीर - भगसिंग कोश्यारी
d
पी.सी. अलेक्झांडर - महम्मद फजल - सी. विद्यासागरराव - भगतसिंग कोश्यारी
🔗 प्रश्न पेज
Q9

सर्वोत्तम भुमिपूत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?

a
डॉ. रावसाहेब कसबे
b
डॉ. उत्तम कांबळे
c
डॉ. आ. ह. साळुंखे
d
डॉ. आनंद यादव
🔗 प्रश्न पेज
Q10

बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला ?

a
1855
b
1854
c
1856
d
1892
🔗 प्रश्न पेज
Q11

आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय अंतर हे वकता त्रिज्येच्या ……............. असते.

a
निम्मे
b
दुप्पट
c
एक तृतीयांश
d
तीन पट
🔗 प्रश्न पेज
Q12

नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर बीजेचा आवाज ऐकूआला. तर बीज नीतापासून किती अंतरावर असेल?.

a
1 कि.मी.
b
1200 मी
c
960 मी.
d
1360 मी.
🔗 प्रश्न पेज
Q13

घटना समितीने जन-गण-मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली?

a
24 आनेवारी 1950
b
5 ऑगस्ट 1947
c
26 जानेवारी 1950
d
24 ऑगस्ट 1947
🔗 प्रश्न पेज
Q14

भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरु झाली?

a
21 जानेवारी 1999
b
22 ऑगस्ट 1994
c
1 जानेवारी 1998
d
23 सप्टेंबर 1997
🔗 प्रश्न पेज
Q15

इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.का.राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली?

a
7 जुलै 1910
b
1 जुलै 1912
c
जून 1910
d
12 जून 1912
🔗 प्रश्न पेज
Q16

ब्रिक्स चे मुख्यालय कोणत्या देशात आहे?

a
भारत
b
चीन
c
ब्राझील
d
काठमांडू
🔗 प्रश्न पेज
Q17

कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे?

a
73 व्या
b
72 व्या
c
74 व्या
d
71 व्या
🔗 प्रश्न पेज
Q18

आदिवासी भागामध्ये आंबील हे एक…....... आहे.

a
पेय
b
औषध
c
खादय
d
शस्त्र
🔗 प्रश्न पेज
Q19

स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया ही मोहिम………शी संबंधितआहे.

a
शिक्षण
b
खेळ
c
उद्योग
d
मनोरंजन
🔗 प्रश्न पेज
Q20

गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले?

a
2010
b
2011
c
2012
d
2013
🔗 प्रश्न पेज
Q21

एल-निनो हे पॅसिफिक महासागरातील एक उष्ण सागर प्रवाहाचे नावआहे. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे?

a
बाळ
b
बाप
c
आई
d
बहिण
🔗 प्रश्न पेज
Q22

कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटीशांनी ……. साली प्लेगच्या साथीत केला होता.

a
1897
b
1898
c
1920
d
1919
🔗 प्रश्न पेज
Q23

तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?

a
1856
b
1860
c
1861
d
1855
🔗 प्रश्न पेज
Q24

महाराष्ट्रातील कळसूबाई शिखराची उंची किती मीटर आहे?

a
1662
b
1656
c
1616
d
1646
🔗 प्रश्न पेज
Q25

नियमित मद्यपानामुळे (दारु पिल्यामुळे)...................... या जीवनसत्वाचा शरिरास अभाव निर्माण होतो.

a
विटॅमीन-पी
b
विटॅमीन-सी
c
विटॅमीन-बी
d
विटॅमीन-के
🔗 प्रश्न पेज
Q26

दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?

a
45
b
55
c
44
d
66
🔗 प्रश्न पेज
Q27

25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?

a
58
b
48
c
81
d
71
🔗 प्रश्न पेज
Q28

25, 75, 100 या संख्यांचा लसावी काढा?

a
100
b
25
c
300
d
400
🔗 प्रश्न पेज
Q29

किमत काढा 5 + 8 (6 ÷ 2) - 4 = किती?

a
35
b
25
c
30
d
78
🔗 प्रश्न पेज
Q30

0.07 + 3.009 + 33.010 + 0.0013 = ?

a
36.0906
b
36.3090
c
36.0093
d
36.9003
🔗 प्रश्न पेज
Q31

पुढील संख्येचे वर्गमुळ काढा.- 2401

a
41
b
50
c
53
d
49
🔗 प्रश्न पेज
Q32

9 + 9 × 9 - 9 ÷ 9 = ?

a
79
b
89
c
81
d
91
🔗 प्रश्न पेज
Q33

9/11 + 7/11 + 27/11 + 1/11 = ?

a
2
b
3
c
5
d
4
🔗 प्रश्न पेज
Q34

826.325 + 405.275 = ?

a
1231.525
b
1231.6
c
1231.570
d
12131.500
🔗 प्रश्न पेज
Q35

54 व 36 या संख्यांचा म.सा.वी. काढा?

a
18
b
36
c
54
d
108
🔗 प्रश्न पेज
Q36

अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5, 2.8, 3.2, 4.6, 2.5, 3.0, 2.4 किलोमीटर चालला. अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?

a
3.3 कि.मी.
b
3 कि.मी.
c
4 कि.मी.
d
4.6 कि.मी.
🔗 प्रश्न पेज
Q37

5000 चे 33 टक्के म्हणजे किती?

a
1500
b
1750
c
165.33
d
1650
🔗 प्रश्न पेज
Q38

स्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रकमेच्या 20% रक्कम कपड्यांवर, 15% रक्कम फटाक्यांवर 10% रक्कम मिठाई खरेदी करण्यावर तर 33% रक्कम किराणा व इतर किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्याजवळ 2200 रुपये उरले. तर स्वराजवळ एकूण किती रुपये होते?

a
11000
b
12000
c
10000
d
10500
🔗 प्रश्न पेज
Q39

एक रेडिओ 4800 रुपयांना विकल्याने 25 टक्के तोटा होतो, तर रेडिओची मुळ किंमत किती असेल?

a
6400
b
3600
c
7200
d
6000
🔗 प्रश्न पेज
Q40

एका रकमेची सरळव्याजाने 3 वर्षांची रास 628 रु. व 5 वर्षांची रास 662 रु. होते, तर ती रक्कम कोणती?

a
577
b
594
c
600
d
578
🔗 प्रश्न पेज
Q41

एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

a
144 ची. सेंमी.
b
49 चौ. सेंमी.
c
22 चौ. सेंमी.
d
154 चौ. सेंमी.
🔗 प्रश्न पेज
Q42

121 चा वर्ग किती?

a
14641
b
12144
c
12142
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q43

एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किमी असून त्याची रुंदी 400 मी. आहे. तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा.

a
1 : 2
b
2 : 1
c
1 : 3
d
3 : 1
🔗 प्रश्न पेज
Q44

एका प्राणीसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणीसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.

a
15 सिंह 35 मौर
b
25 सिंह, 25 मोर
c
20 सिंह, 30 मोर
d
10 सिंह 40 मोर
🔗 प्रश्न पेज
Q45

जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल, 3 मार्च 2011 पा दिवशी कोणता वार असेल?

a
बुधवार
b
सोमवार
c
गुरुवार
d
मंगळवार
🔗 प्रश्न पेज
Q46

सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी दयावी लागते. जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती रुपये मजरी दयावी लागेल ?

a
4500
b
4250
c
4400
d
4350
🔗 प्रश्न पेज
Q47

एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. जर तेच अंतर साडेसात तासात कापावयाच असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल?

a
4 किमी/तास
b
0.5 किमी/तास
c
2 किमी/तास
d
2.5 किमी/तास
🔗 प्रश्न पेज
Q48

एक दुकानदार एका दुरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो, त्यामुळे गिहाईकास तो संच 22250 रुपयांस मिळतो, तर त्या दुरदर्शन संचाची छापील किंमत किती ?

a
30500. रु.
b
20000.रु.
c
25000 रु.
d
25500 रु.
🔗 प्रश्न पेज
Q49

एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यांमध्ये प्रत्येकी 4 मिळविल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक काढा.

a
26/21
b
11/6
c
55/49
d
12/7
🔗 प्रश्न पेज
Q50

1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?

a
2600
b
2520
c
6569
d
7250
🔗 प्रश्न पेज
Q51

खालीलपैकी विजोड पद ओळखा.

a
प्रणाम
b
अभिनंदन
c
नमन
d
वंदन
🔗 प्रश्न पेज
Q52

विजोड पद ओळखा.

a
PRT
b
HKM
c
BDF
d
RIV
🔗 प्रश्न पेज
Q53

विस्तृत : व्यापक : : जरब : ..................?

a
काळजी
b
वचक
c
त्वेष
d
शिक्षा
🔗 प्रश्न पेज
Q54

डेसिग्रॅमला जसा सेटिग्रॅम, तसा कोणाला डेकाग्रॅम…….?

a
किलोग्रॅम
b
हेक्टोग्रॅम
c
क्विंटल
d
ग्रॅम
🔗 प्रश्न पेज
Q55

मृण्मयी वर्षाला म्हणाली, तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते, तर वर्षा मृण्मयीची कोण?

a
मावशी
b
भावजय
c
आत्या
d
नणंद
🔗 प्रश्न पेज
Q56

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 17.21, 26, 32, 39?

a
46
b
47
c
48
d
45
🔗 प्रश्न पेज
Q57

एका सांकेतिक भाषेत कमल हा शब्द कनमनलन असा लिहितात, तर त्या भाषेत सरबत हा शब्द कसा लिहावा ?

a
सननवनरतत
b
सनरनबनतन
c
सरनबनवनन
d
नसनरनयतन
🔗 प्रश्न पेज
Q58

एका सांकेतिक भाषेत NARESH हा शब्द 730526 असा लिहिला जातो, आणि GOPI हा शब्द 1498 असा लिहिला जातो, तर PARISH हा शब्द कसा लिहिला जाईल?

a
930826
b
930526
c
980236
d
935026
🔗 प्रश्न पेज
Q59

एका सांकेतिक भाषेत 2 = 6, 4 = 20, 5 = 10 असे मानल्यास, त्याच सांकेतिक भाषेत 8 भागिले 3 =?

a
2
b
3
c
5
d
6
🔗 प्रश्न पेज
Q60

मनूचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?

a
बुधवार
b
गुरुवार
c
मंगळवार
d
सोमवार
🔗 प्रश्न पेज
Q61

1993 च्या सप्टेंबरची शेवटची तारीख कोणत्या वारी असेल?

a
रविवार
b
शुक्रवार
c
गुरुवार
d
सोमवार
🔗 प्रश्न पेज
Q62

मनू हिचा सातवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

a
रविवार
b
शुक्रवार
c
गुरुवार
d
सोमवार
🔗 प्रश्न पेज
Q63

न ज व रा ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल?

a
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q64

खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?

a
पॉलीश
b
बैठक
c
लाकूड
d
हात
🔗 प्रश्न पेज
Q65

सोबतच्या आकृतीमध्ये किती चौरस आहेत? IMAGE

a
2
b
14
c
3
d
5
🔗 प्रश्न पेज
Q66

काट्याच्या घड्याळामध्ये 6:00 वाजता तास काटा व मिनीट काटा यात किती अंशाचा कोन असेल?

a
360
b
180
c
270
d
90
🔗 प्रश्न पेज
Q67

सतलजचा रंग कोणता?

a
हिरवा
b
पांढरा
c
तांबडा
d
काळा
🔗 प्रश्न पेज
Q68

कृष्णा हिचा रंग कोणता?

a
हिरवा
b
काळा
c
तांबडा
d
निळा
🔗 प्रश्न पेज
Q69

कावेरी हिचा रंग कोणता?

a
हिरवा
b
काळा
c
तांबडा
d
निळा
🔗 प्रश्न पेज
Q70

खालील शब्दांमध्ये कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे? कळस, गरम, सरळ, कमळ, मलम

a
b
c
d
🔗 प्रश्न पेज
Q71

वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले. एका विद्यार्थ्याला हे काम करायला 80 दिवस लागतात, तर4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील?

a
320
b
40
c
20
d
76
🔗 प्रश्न पेज
Q72

समजा एका पोलिसाच्या गणवेषाचा खर्च 973 रु. आहे, तर 1484 पोलिसांच्या गणवेषाचा खर्च किती?

a
1443932
b
1433932
c
1403932
d
1440932
🔗 प्रश्न पेज
Q73

परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळापैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते, तर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेंमी असेल, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेंमी. असेल?

a
6
b
24
c
12
d
सांगता येणार नाही
🔗 प्रश्न पेज
Q74

दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौ. सें.मी. असेल, तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

a
300 चौ. सेंमी.
b
400 चौ. सेंमी.
c
500 चौ. सेंमी.
d
600 चौ. सेंमी.
🔗 प्रश्न पेज
Q75

हत्तीला वाघ म्हटले, वाघाला हरिण म्हटले, हरणाला सिंह म्हटले, सिंहाला कोल्हा म्हटले, तर जंगलाचा राजा कोण?

a
हरिण
b
वाघ
c
सिंह
d
कोल्हा
🔗 प्रश्न पेज
Q76

सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे हा खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे?

a
ओझे उचलु, तर म्हणे बाजीराव कुठे
b
कामापुरता मामा
c
काखेत कळसा, गावाला वळसा
d
न कर्त्यांचा वार शनिवार
🔗 प्रश्न पेज
Q77

वाक्प्रचाराची अयोग्य जोडी निवडा.

a
मूग गिळणे -उत्तर न देता गप्प राहणे
b
मनाने घेणे- मनात पक्का विचार करणे
c
राम म्हणणे -सर्वत्र मान मिळवणे
d
वाटाण्याच्या अक्षदा लावणे- स्पष्टपणे नाकारणे
🔗 प्रश्न पेज
Q78

कोणता दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो?

a
12 डिसेंबर
b
8 नोव्हेंबर
c
27 फेब्रुवारी
d
12 मार्च
🔗 प्रश्न पेज
Q79

दोन शब्द किंवा वाक्ये यांना जोडणारे……. होय.

a
उभयान्वयी अव्यय
b
क्रियापद
c
शब्दयोगी अव्यय
d
क्रियाविशेषण
🔗 प्रश्न पेज
Q80

तो या सर्वनामाला ला हा विभक्ती प्रत्यय लावून…….हा शब्द तयार होतो.

a
तोला
b
तो ओला
c
त्याला
d
तिला
🔗 प्रश्न पेज
Q81

योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य ओळखा.

a
अति तेथे माती! अशी म्हण आहे.
b
‘अति तेथे माती’ अशी म्हण आहे.
c
अति, तेथे माती, अशी म्हण आहे.
d
अति तेथे माती, अशी म्हण आहे!
🔗 प्रश्न पेज
Q82

पुढील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. पी हळद, हो गोरी

a
रंग उजळणे
b
गोरे होण्यासाठी हळद टाकून दूध पिणे
c
अतिशय उताविळपणा करणे
d
यापैकी कोणतेही नाही
🔗 प्रश्न पेज
Q83

पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.

a
रिकामटेकडा
b
खानेसुमारी
c
चिरगुट
d
ढेकूण
🔗 प्रश्न पेज
Q84

आता विश्वात्मके देवे। तोषोनी मज दयावे पसायदान हे ॥ या वाक्यातील रस ओळखा.

a
करुणरस
b
शांतरस
c
वीररस
d
शृंगाररस
🔗 प्रश्न पेज
Q85

बालिश बहु बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा.

a
उत्प्रेक्षा
b
अतिशयोक्ती
c
अनुप्रास
d
रुपक
🔗 प्रश्न पेज
Q86

पुढील शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा. मौल्यवान

a
कवडीमोल
b
क्षणभंगूर
c
अमूल्य
d
महत्वाचे
🔗 प्रश्न पेज
Q87

पोपट आकाशात उडाला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

a
कर्तरी
b
कर्मणी
c
भावे
d
नवीन कर्मणी
🔗 प्रश्न पेज
Q88

चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ ओळखा.

a
अपूर्ण भूतकाळ
b
पूर्ण भूतकाळ
c
अपूर्ण भविष्यकाळ
d
अपूर्ण वर्तमानकाळ
🔗 प्रश्न पेज
Q89

दिपोत्सव या संधीची योग्य फोड करा.

a
दीपा + उत्सव
b
दिपो + त्सव
c
दीप + उत्सव
d
दिपो + उत्सव
🔗 प्रश्न पेज
Q90

कमळ फुले ती मुलगी हसे, असेच मला वाटे (अलंकार ओळखा.)

a
अर्थान्तरन्यास
b
चेतनागुणौक्ती
c
उत्प्रेक्षा
d
विरोधाभास
🔗 प्रश्न पेज
Q91

किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे?

a
जीवनलहरी
b
पृथ्वी
c
प्रणयप्रभा
d
मालिनी
🔗 प्रश्न पेज
Q92

शब्दयोगी अव्यय ओळखा.

a
बापरे
b
आणि
c
गावाबाहेर
d
देशात
🔗 प्रश्न पेज
Q93

हार या शब्दाचे अनेकवचन ओळखा.

a
हारी
b
हाऱ्या
c
हार
d
हारे
🔗 प्रश्न पेज
Q94

खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

a
आशिर्वाद
b
आशीर्वाद
c
आशीरवाद
d
आशीवार्द
🔗 प्रश्न पेज
Q95

भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे……..........होय.

a
वर्ण
b
लिपी
c
वर्णमाला
d
व्याकरण
🔗 प्रश्न पेज
Q96

मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा.

a
चर्तुथी
b
पंचमी
c
षष्ठी
d
तृतीया
🔗 प्रश्न पेज
Q97

गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते या वाक्यातील विशेष नामे सांगा?

a
गंगा, हिमालय
b
गंगा, नदी
c
हिमालय पर्वत
d
फक्त हिमालय
🔗 प्रश्न पेज
Q98

मितभाषी या शब्दाचा अर्थ काय आहे?

a
मोजके व कमी बोलणारा
b
कमी खाणारा
c
न रागवणारा
d
काटकसरीने राहणारा
🔗 प्रश्न पेज
Q99

चहापाणी, भाजीपाला, मीठभाकर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहे?

a
तत्पुरुष
b
समाहार द्वंद्व
c
बहुव्रीही
d
अव्ययीभाव
🔗 प्रश्न पेज
Q100

कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्दआहे?

a
सोने
b
चांदी
c
रजत
d
हिरा
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह