महासराव
महासराव

घटना समितीने जन-गण-मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली?

पर्याय (Options):
a
24 आनेवारी 1950
✓ योग्य उत्तर
b
5 ऑगस्ट 1947
c
26 जानेवारी 1950
d
24 ऑगस्ट 1947
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी 'जन-गण-मन' या गीतास राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा