महासराव
महासराव

नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदानंतर बीजेचा आवाज ऐकूआला. तर बीज नीतापासून किती अंतरावर असेल?.

पर्याय (Options):
a
1 कि.मी.
b
1200 मी
c
960 मी.
d
1360 मी.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हवेतून ध्वनीचा वेग अंदाजे 340 मी/सेकंद असतो, त्यामुळे 4 सेकंदात ध्वनी 1360 मी (340 x 4) अंतर कापतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा