महासराव
महासराव

आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय अंतर हे वकता त्रिज्येच्या ……............. असते.

पर्याय (Options):
a
निम्मे
✓ योग्य उत्तर
b
दुप्पट
c
एक तृतीयांश
d
तीन पट
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वक्र आरशाच्या नाभीय अंतर (f) हे वक्रता त्रिज्येच्या (R) निम्मे असते, म्हणजेच f = R/2.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा