महासराव
महासराव

स्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रकमेच्या 20% रक्कम कपड्यांवर, 15% रक्कम फटाक्यांवर 10% रक्कम मिठाई खरेदी करण्यावर तर 33% रक्कम किराणा व इतर किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्याजवळ 2200 रुपये उरले. तर स्वराजवळ एकूण किती रुपये होते?

पर्याय (Options):
a
11000
b
12000
c
10000
✓ योग्य उत्तर
d
10500
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शेकडेवारी नियम: दिलेल्या संख्येचे प्रमाण किंवा टक्केवारी १०० च्या प्रमाणात रूपांतरित करून काढल्यास अचूक उत्तर पर्याय (C) '10000' येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔