महासराव
महासराव

एक दुकानदार एका दुरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो, त्यामुळे गिहाईकास तो संच 22250 रुपयांस मिळतो, तर त्या दुरदर्शन संचाची छापील किंमत किती ?

पर्याय (Options):
a
30500. रु.
b
20000.रु.
c
25000 रु.
✓ योग्य उत्तर
d
25500 रु.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
11% सूट म्हणजे 89% किंमत 22250 रुपये. 100% किंमत = 22250/0.89 = 25000 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔