महासराव
महासराव

एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यांमध्ये प्रत्येकी 4 मिळविल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक काढा.

पर्याय (Options):
a
26/21
✓ योग्य उत्तर
b
11/6
c
55/49
d
12/7
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अंश = छेद+5. (छेद+9)/(छेद+4)=6/5 ⇒ 5(छेद+9)=6(छेद+4) ⇒ छेद=21, अंश=26. अपूर्णांक 26/21.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔