महासराव
महासराव

पुढील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. पी हळद, हो गोरी

पर्याय (Options):
a
रंग उजळणे
b
गोरे होण्यासाठी हळद टाकून दूध पिणे
c
अतिशय उताविळपणा करणे
✓ योग्य उत्तर
d
यापैकी कोणतेही नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'पी हळद, हो गोरी' या म्हणीचा अर्थ 'कोणत्याही कामाचे फळ लगेच मिळण्यासाठी अतिशय उताविळपणा करणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा