महासराव
महासराव

एल-निनो हे पॅसिफिक महासागरातील एक उष्ण सागर प्रवाहाचे नावआहे. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे?

पर्याय (Options):
a
बाळ
✓ योग्य उत्तर
b
बाप
c
आई
d
बहिण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एल‑निनो हा स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा मराठी अर्थ "बाळ" होतो, आणि तो पॅसिफिक महासागरातील उष्ण प्रवाहाचे नाव आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा