महासराव
महासराव

इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.का.राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली?

पर्याय (Options):
a
7 जुलै 1910
✓ योग्य उत्तर
b
1 जुलै 1912
c
जून 1910
d
12 जून 1912
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वि.का.राजवाडे यांनी 7 जुलै 1910 रोजी पुण्यात 'भारत इतिहास संशोधक मंडळाची' स्थापना केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा