महासराव
महासराव

कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्दआहे?

पर्याय (Options):
a
सोने
✓ योग्य उत्तर
b
चांदी
c
रजत
d
हिरा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कनक, सुवर्ण, हेम आणि कांचन हे सर्व 'सोने' या धातूचे समानार्थी (Synonyms) शब्द आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा