महासराव
महासराव

दिपोत्सव या संधीची योग्य फोड करा.

पर्याय (Options):
a
दीपा + उत्सव
b
दिपो + त्सव
c
दीप + उत्सव
✓ योग्य उत्तर
d
दिपो + उत्सव
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दीप + उत्सव = दीपोत्सव (अ + उ = ओ; विजातीय स्वर एकत्र येऊन 'ओ' बनल्याने ही गुणदेश स्वरसंधी आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा