महासराव
महासराव

दोन शब्द किंवा वाक्ये यांना जोडणारे……. होय.

पर्याय (Options):
a
उभयान्वयी अव्यय
✓ योग्य उत्तर
b
क्रियापद
c
शब्दयोगी अव्यय
d
क्रियाविशेषण
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उभयान्वयी अव्यय हे दोन शब्द किंवा वाक्ये जोडून संबंध निर्माण करते; त्यामुळे पर्याय A बरोबर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा