महासराव
महासराव

एका प्राणीसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणीसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.

पर्याय (Options):
a
15 सिंह 35 मौर
b
25 सिंह, 25 मोर
c
20 सिंह, 30 मोर
✓ योग्य उत्तर
d
10 सिंह 40 मोर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सिंह (x) आणि मोर (y) असे गृहीत धरल्यास x+y=50 आणि 4x+2y=140 या समीकरणांमधून x=20 आणि y=30 मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔