महासराव
महासराव

एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किमी असून त्याची रुंदी 400 मी. आहे. तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा.

पर्याय (Options):
a
1 : 2
b
2 : 1
c
1 : 3
d
3 : 1
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1.2 किमी म्हणजे 1200 मी., त्यामुळे 1200:400 चे गुणोत्तर सोडवल्यास 3:1 मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔