महासराव
महासराव

काट्याच्या घड्याळामध्ये 6:00 वाजता तास काटा व मिनीट काटा यात किती अंशाचा कोन असेल?

पर्याय (Options):
a
360
b
180
✓ योग्य उत्तर
c
270
d
90
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
6:00 वाजता तास काटा 180° वर (6 अंकावर) आणि मिनिट काटा 0° वर (12 अंकावर) असतो; दोन्हींचा कोन 180 अंश आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔