महासराव
महासराव

विस्तृत : व्यापक : : जरब : ..................?

पर्याय (Options):
a
काळजी
b
वचक
✓ योग्य उत्तर
c
त्वेष
d
शिक्षा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विस्तृत आणि व्यापक हे समानार्थी शब्द आहेत; जरब आणि वचक हे समानार्थी शब्द आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा