महासराव
महासराव

दूरसंचार क्षेत्रातील 5-जी तंत्रज्ञानाबाबत गैरलागू विधान कोणते?

पर्याय (Options):
a
4-जी च्या तुलनेत 1 लक्ष पटीने नेटवर्कची गती वाढेल.
✓ योग्य उत्तर
b
स्वयंचलित वाहनात वापर करून वाहनचालकांच्या व वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे.
c
आरोग्य क्षेत्रात वापर केला जाऊन आजारांवर उपचार करण्यात मदत होणार आहे.
d
या तंत्रज्ञान उभारणीला मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणुकीची गरजआहे.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
5G मध्ये गती 4G पेक्षा लाख पट वाढेल असे म्हणणे अतिशयोक्ती आहे; प्रत्यक्षात काही दहापट वाढ अपेक्षित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा