महासराव
महासराव

वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले. एका विद्यार्थ्याला हे काम करायला 80 दिवस लागतात, तर4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील?

पर्याय (Options):
a
320
b
40
c
20
✓ योग्य उत्तर
d
76
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एक विद्यार्थी 80 दिवसात 40 पानं तयार करतो, म्हणजे 0.5 पान/दिवस; चार विद्यार्थी 2 पान/दिवस तयार करतात, 40 पानं तयार होण्यासाठी 40/2=20 दिवस लागतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔