महासराव
महासराव

पुढील शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा. मौल्यवान

पर्याय (Options):
a
कवडीमोल
✓ योग्य उत्तर
b
क्षणभंगूर
c
अमूल्य
d
महत्वाचे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मौल्यवान' म्हणजे खूप किमतीचा, याचा विरुध्दार्थी शब्द 'कवडीमोल' (अत्यंत स्वस्त/किमतीचा नसलेला) होय.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा