महासराव
महासराव

मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा.

पर्याय (Options):
a
चर्तुथी
b
पंचमी
✓ योग्य उत्तर
c
षष्ठी
d
तृतीया
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंचमी विभक्ती: प्रत्यय - ऊन, हून असून मुख्य कारकार्थ 'अपादान' (वियोग/दुरावा) असतो. म्हणून पर्याय (B) 'पंचमी' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा