महासराव
महासराव

सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे हा खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे?

पर्याय (Options):
a
ओझे उचलु, तर म्हणे बाजीराव कुठे
✓ योग्य उत्तर
b
कामापुरता मामा
c
काखेत कळसा, गावाला वळसा
d
न कर्त्यांचा वार शनिवार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'ओझे उचलु, तर म्हणे बाजीराव कुठे' या म्हणीचा अर्थ कामाच्या वेळी जबाबदारी टाळून नसत्या चौकशा किंवा वाद करणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा